तालुक्यातील डागपिंपळगाव येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी सविता शिवाजी राशीनकर (वय २३) या महिलेने पती शिवाजी राशीनकर, सासरा सोमीनाथ, सासू रुख्मणी, दीर नवनाथ व संजय यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
↧