$ 0 0 जड वाहनांमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा होऊ लागले आहेत. जड वाहने कोणत्याही रस्त्यावर घुसवली जातात आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅम होते.