$ 0 0 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) रिक्त जागांसाठी सध्या विशेष फेरी घेतली जात आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारपर्यंत आहे.