कोण म्हणतेय एलबीटीचे उत्पन्न कमी झाले, असा थेट सवाल एलबीटीचे विभागप्रमुख व उपायुक्त सुरेश पेडगावकर यांनी सभापती नारायण कुचे यांच्या समक्ष पत्रकारांना केला. ते म्हणाले, एलबीटीचे उत्पन्न कमी झालेच नाही. उगीचच चर्चा केली जात आहे.
↧