$ 0 0 बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथे सरपंच पतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजप नेत्यांशी चांगलीच खडाजंगी उडाली.