$ 0 0 उस्मानपुरा नाल्यावरील पुलावर गेल्या आठवड्यात स्लॅब टाकण्यात आला आहे. बांधकाम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास दोन महिने लागतील.