$ 0 0 औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला २४ तास उरले असून या लढतीतून दोन कुबेरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.