$ 0 0 पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेतर्फे लवकरच जापनीज गार्डन व रोझ गार्डनची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.