$ 0 0 दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजता जटवाडा, एकतानगर भागात घडली. याप्रकरणी बेगमपुरा नोंद करण्यात आली आहे.