अतिवृष्टीमुळे हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने हिमायतनगर तालुक्यात ३० ऑगस्टपर्यंत ओला दुष्काळ जाहीर न केल्यास, ३१ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
↧