चिकटगाव (ता. वैजापूर) येथे घरात गळफास घेऊन रमेश शंकर पवार (वय ४०) या व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. सायंकाळी रमेश यांचा मृतदेह घराच्या छताला दोरीने लटकलेला आढळून आला.
↧