$ 0 0 उस्मानाबाद जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय पूर्णतः संकटात सापडला आहे. परिणामी दुग्धजन्य पदार्थाच्या दरात दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होवू लागली आहे.