मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढाई सुरू झाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये याविषयी अधिक व्यापक जागृती निर्माण व्हावी, यासाठी मराठा आरक्षण जागृती रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव माकणे यांनी केली.
↧