जादूटोणा, गृहक्लेष, व्यवहारांत अडचणी, पती-पत्नींमधील वाद, लग्नानंतर अपत्यप्राप्तीत असलेला अडथळा दूर करणे आदी आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघा भामट्यांविरुद्ध नांदेडच्या (भाग्यनगर) पोलिसांनी जादूटोणाविरोधी वटहुकुमान्वये कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
↧