$ 0 0 विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर आता मतदारांचे फोटो लावण्यात येणार आहेत. त्यामुळे या यादीतून बनावट मतदार वगळले जातील.