$ 0 0 फायलींचे टेबलीवरचे गठ्ठे आता दिसणार नाहीत. फक्त कामाचीच फाइल कर्मचाऱ्यांच्या टेबलावर असेल. एखाद्या कोपऱ्यात अडगळीचे सामान पडलेले नसेल.