$ 0 0 नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केलेल्या अर्जांचा ठावठिकाणा लागत नसल्याने बोरसर (बुद्रुक) येथील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना रेशनकार्ड मिळत नाही.