गुंठेवारी भागातील विकासकामांना पालिका प्रशासनाने लगाम लावला आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज लाइन व दिवाबत्तीची अत्यावश्यक कामेच करा, असा फतवा आयुक्तांच्या मान्यतेने मुख्यलेखाधिकाऱ्यांनी काढला आहे.
↧