$ 0 0 औरंगाबाद टाइम्स कॉलनीमध्ये मटका चालवणाऱ्या आरोपीला विशेष पथकाने गुरुवारी अटक केली. जिन्सी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.