$ 0 0 धारदार शस्त्राचा धाक दाखवून वाटमारी करणाऱ्या एका सराईत टोळीच्या तीन जणांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.