महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणातील बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा कमी करण्यात यावी आणि बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात यावी.
↧