$ 0 0 महिलेचे मंगळसूत्र पळवणाऱ्या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी मृणाल डोईफोडे यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.