$ 0 0 आरपीएफच्या (लोहमार्ग पोलिस) जवानांनी सतर्कता दाखवत दरोडेखोरांशी सामना केल्याने मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसवरील दरोड्याचा प्रयत्न फसला.