नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थी आणि पालकांची धावाधाव सुरू झाली. कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा आणि कुठे संधी आहेत यांची चर्चा घराघरात सुरू झाली. वाणिज्य शाखेची आवड असणाऱ्यासाठीही करिअरच्या भरपूर संधी आहेत.
↧