$ 0 0 स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार असल्याचे नॉमिनेशन नियमबाह्य पद्धतीने मिळवून त्याआधारे लाभ घेणाऱ्या ६१ जणांची चौकशी शुक्रवारी प्रशासनाने पूर्ण केली.