वीज ग्राहकांकडून बिलामध्ये बेकायदा जादा रक्कम घेण्याच्या प्रकरणात जीटीएलने तक्रार करणाऱ्या नगरसेवकांना अद्याप उत्तर दिले नाही. त्याबद्दल माहिती विचारण्यासाठी शुक्रवारी गेलेल्या नगरसेवकांना माघारी फिरावे लागले.
↧