$ 0 0 गारखेडा भागातील स्टेट बँकेच्या एटीएममधून १६ लाखांची रक्कम लंपास केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या दोघांची सोमवारी जामीनावर मुक्तता करण्यात आली.