$ 0 0 पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील धोकादायक इमारती सील करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. बुधवारी चार इमारतींना सील ठोकण्यात आले होते.