शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हे शहरवासीयांसाठी त्रासदायकच नव्हे तर धोकादायक बनले आहेत. त्यामुळे त्यांचा संयम सुटला आहे. त्यांच्या उद्रेकाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार चंद्रकांत खैरे यांनी पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे एका निवेदनाद्वारे दिला आहे.
↧