मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी, शिवाय मराठवाड्यातील प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पूर्ववत औरंगाबाद येथे घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी राज्याचे दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केली.
↧