शिक्षक पात्रता परीक्षेनंतर (टीईटी) राज्यातील डीटीएड, बीएडधारक विद्यार्थ्यांचे लक्ष आता शिक्षक भरतीची ‘सीईटी’ केव्हा होते याकडे लक्ष लागलेले आहे. २०१०नंतर राज्यात सीईटी झालेली नाही. आरटीईनुसार तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या निकषामुळे विद्यार्थ्यांना आशेचा एक किरण दिसतो आहे.
↧