औरंगाबाद मनमाड सिंगल ट्रॅकवर धावणाऱ्या नियमित आणि अन्य रेल्वेंची संख्या वाढत आहे. रेल्वे क्रॉसिंगमुळे अनेक रेल्वे उशिराने धावत असतात. प्रवाशांचे क्रॉसिंग रेल्वेमुळे हेळसांड होत होते. ही हेळसांड थांबविण्यासाठी नगरसोल, पोर्टुल, लासूर येथे साइडलाइन; तसेच लूप लाइन टाकली जाणार आहे.
↧