राज्यातील ४२०० मान्यवरांचा यंदाचा न्यू इअर दरवर्षीपेक्षा निराळा असेल. ‘एन्व्हायर्मेंटल रिसर्च फाउंडेशन’च्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेली ही निसर्ग भेटकार्डे राज्यातील मान्यवरांना पाठवण्यात येणार आहे.
↧