$ 0 0 राज्यातील ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षणाची सवलत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पेशवा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.