पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सहा पारितोषिके पटकाविली. महोत्सवात विद्यापीठाच्या ‘दिव्य’ एकांकिकेला दुसरे पारितोषिक मिळाले.
↧