$ 0 0 हिमायतनगर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण शेतीचे नुकसान झाले आहे. त्यापैकी बरेच शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.