मनमाडहून परळीला पेट्रोल टॅँकरमधून पेट्रोल नेणारी मालगाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर थांबली. या पेट्रोल टॅँकमधील एका टॅँकला पेट्रोलची गळती लागलेली होती. पेट्रोल टँकला लागलेल्या गळतीमूळे या रेल्वेचा प्रवास धोकादायक बनला असून रेल्वे अधिकाऱ्यांचे या धोकादायक प्रवासाकडे लक्ष नव्हते.
↧