$ 0 0 अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एकजण जखमी झाला. बीड बायपास रोडवरील एमआयटीसमोर शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.