जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या महिला व बालकल्याण समितीकडे योजनांचा सुकाळ आहे. मात्र निधीचा दुष्काळ आहे, अशी खंत सभापती सविता कोरे यांनी व्यक्त केली. यावेळी उपमुख्यकार्यकारी टी. के. नवले उपस्थित होते.
↧