बँकेचे कर्ज एकाच्या नावावर व वाहनांची नोंदणी बनावट कागदपत्राआधारे आरटीओ कार्यालयात दुस-याच्या नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँकेने तीन आरोपींविरुध्द साडेअठरा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
↧