नागरी समस्या आणि सूचना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक वॉर्डात तक्रार पेटी ठेवणार आहे. तसेच हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना थेट मदत करण्याचा निर्णय मनसेच्या पश्चिम विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
↧