$ 0 0 नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पक्ष, संघटनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.