$ 0 0 बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न गारखेडा भागात नुकताच घडला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.