सद्गुरू हंसतीर्थ स्वामी महाराज पुण्यतिथी सोहळयानिमित औरंगाबाद ते सोनई पायी दिंडी गुरुवारी (२३ जानेवारी) सकाळी बीड बायपास येथील रेणुका मंदिरातून रवाना झाली. जगदंब जगंदबच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीस उत्साहात प्रारंभ झाला. २६ जानेवारी रोजी ही दिंडी सोनई येथे पोचेल.
↧