शिक्षणमंत्री दर्डा, टोपे यांना कधी तुम्हाला भेटतात का ? तुमच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्यात का ? असा सवाल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तरुणांच्या शैक्षणीक प्रश्नांना हात घातला.
↧