विद्यापीठाच्या आरोग्य विभागासाठी पूर्णवेळ डॉक्टर व रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात यावी, शहरबस सेवा सुरू करा, अशा विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यार्थी विकास कृती समितीतर्फे विद्यापीठावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.
↧