राज्यातील विविध भागातील विविध समस्यांबाबत किंवा रजिस्ट्रेशनसाठी प्रत्येक भागातील लोकांना औरंगाबाद शहरापर्यंत यावे लागत आहे. यामुळे वक्फ बोर्डाच्या विभागीय कार्यालये मुख्य शहरामध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वक्फ बोर्डाचे सदस्य हबीब फकीह यांनी दिली.
↧