$ 0 0 हर्सुल तलावात आज एक तेरा वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना घडली. ही माहिती मिळाल्यावर तातडीने त्याचा शोध अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला.