$ 0 0 'हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सशक्त भूमिका करण्याचा आनंद मिळाला; मात्र मराठीत 'बापू बिरु वाटेगावकर' सिनेमा वगळता दमदार भूमिकाच मिळाली नाही.