पुरूषांच्या व्यवसायात महिलांचे आगमण आता नवे काही राहीले नाही. कुली म्हणुन डोक्यावर ओझे वाहणाऱ्या कुलीच्या व्यवसायात एक महिला कुलीने आता प्रवेश केला आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर कुलीचा बिल्ला घेऊन मंदाबाई कल्याण सिंग हिने काम सुरू केले आहे.
↧